Red Section Separator
मनाली हे हिमाचल प्रदेशातील असेच एक हिल स्टेशन आहे
Cream Section Separator
येथे जास्त खर्च करण्याऐवजी हा संपूर्ण प्रदेश अगदी स्वस्तात देखील पाहता येईल.
रेल्वेने चंदीगड किंवा कालका येथे पोहोचता येते. यानंतर तुम्ही बस किंवा इतर वाहनाने मनालीला येऊ शकता.
तुमच्या हॉटेलमधून चेक इन आणि चेक आऊटची वेळ योग्य आहे याची विशेष काळजी घ्या.
तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल, त्या ठिकाणांची यादी बनवा आणि बाहेर फिरायला जा.
मनालीमध्ये राहण्यासाठी काफिला होम स्टे हे एक उत्तम ठिकाण आहे.
याशिवाय रॉयल होमस्टे मनाली, मनाली ट्राइब्स होमस्टे येथेही तुम्ही राहू शकता.
मनालीला जाणार असाल तर तिथल्या स्थानिक बाजारपेठेची माहिती घेऊन खरेदी करा, जेणेकरुन पैशांची बचत होईल.
काही नाश्ता सोबत घ्या, ज्यामुळे तुम्हाला वाटेत भूक लागल्यास त्याचं सेवन करता येईल.