Red Section Separator

श्रीमंत व्हायचे असेल तर खरेदी करू नका या 9 वस्तू

Cream Section Separator

नवीन पुस्तके किंवा मॅगझिन खरेदी करण्याऐवजी भाडे तत्त्वावर किंवा ऑनलाईन साईट्सवर डिस्काऊंटमध्ये खरेदी करु शकता.

मित्रांकडे पुस्तके असतील तर ती वापरा.

जर तुम्ही बाटली बंद पाणी खरेदी करुन पैसे वाया घालवत असाल तर तसे करू नका.

प्लास्टिकमुळे पर्यावरणालाही हानी पोहोचते. त्यामुळे घरातून बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.

जेवणाची थाळी 50 ते 100 रुपयांत बाहेर मिळते म्हणून घेऊ नका. त्यापेक्षा घरचं जेवण जेवा.

घरातील दैनंदिन वस्तू या मोठ-मोठ्या ब्रँड्सच्या खरेदी करण्याऐवजी परवडतील अशाच विकत घ्या.

महागड्या वस्तू वापरण्याऐवजी आवश्यक असेल अशाच गोष्टी खरेदी करा.