Red Section Separator
अन्न पचण्यास दही मदत करते
Cream Section Separator
दही हा पदार्थ भारतीय भोजनातील एक अविभाज्य भाग
दुपारच्या जेवणाआधी एक छोटी वाटी दही खावे
दुपारच्या जेवणाआधी दही खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास कमी होतो
दुपारी दही खाल्ल्याने दमा, गाठ येणे, लठ्ठपणा, पचनाचे विकार, पोटाचे विकार यापासून बचाव होतो
दुपारी दही खाल्ल्याने अन्न पचण्याचा वेग वाढतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात राखण्यास मदत होते
दुपारी खाल्लेले दही लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते.
रक्तातील साखर नियंत्रणात राखण्यास मदत हवी असल्यास दुपारी एक छोटी वाटी दही खावे.
मधुमेहाचे रुग्ण आणि लठ्ठपणाने त्रस्त असलेल्यांनी दुपारी एक छोटी वाटी दही खावे