Red Section Separator

हिना खान हे टीव्ही क्षेत्रातील एक फेमस नाव आहे.

Cream Section Separator

हिना म्हटले की, सर्वांच्या नजरेसमोर मालिकेमधील अक्षरा येते.

अक्षराच्या भूमिकेतून हिनाने वेगळी ओळख निर्माण केलीये.

अनेक वर्ष ऐ रिश्ता क्या कहलाता है मालिकेत हिनाने अक्षराचा भूमिका केलीये.

हिनाने मालिकेनंतर बिग बाॅसच्या घरात देखील प्रवेश केला होता.

हिनाचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाले.

हिनाने फक्त मालिकांमध्येच नाही तर चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

हिना आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

नुकताच हिनाने पांढऱ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केले आहे.