Red Section Separator
Nykaa चे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. हे शेअर्स 1000 रुपयांच्या खाली आले आहे
Cream Section Separator
Nykaa शेअर्स शुक्रवारी 52 आठवड्यांच्या नीचांकावर पोहोचले.
दिवसभराच्या व्यवहारादरम्यान कंपनीच्या समभागांनी 975.50 रुपयांच्या नीचांकी पातळी गाठली.
Nykaa चे समभाग त्यांच्या 52-आठवड्यांच्या उच्चांकावरून 60% पेक्षा जास्त खाली आहेत.
26 नोव्हेंबर 2021 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 2574 रुपयांच्या पातळीवर होते.
Nykaa चे शेअर्स 28 ऑक्टोबर 2022 रोजी BSE वर 6% पेक्षा कमी होऊन 981 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
Nykaa आपल्या गुंतवणूकदारांना 5:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे.
म्हणजेच प्रत्येक 1 शेअरसाठी कंपनी 5 बोनस शेअर्स देईल.
कंपनीने बोनस शेअर्ससाठी 3 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.