Red Section Separator
पचनशक्ती होते मजबूत
Cream Section Separator
नियमितपणे कोमट पाणी प्यायल्यास बद्धकोष्टतेचा त्रास कमी होतो.
23
कोमट पाणी प्यायल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात.
कोमट प्यायल्यामुळे सर्दी खोकला बरा होतो.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
कोमट पाणी प्यायल्यास सायनसचा त्रासही कमी होतो.
कोमट पाणी प्यायल्यास रक्ताभिसरणही चांगलं होतं.
मासिक पाळीत कोमट पाणी प्यायल्यास पोट दुखी कमी होते.