Red Section Separator
तुळशीची वनस्पती अत्यंत पवित्र आहे.
Cream Section Separator
तुळशीला निव्वळ वनस्पती मानता येणार नाही.
तुळशीच्या पानांचा ज्योतिषीय उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
तुळशीच्या सर्व भागांचे स्वतःचे महत्त्व आहे. बी, पानं, मूळ या सर्वांचे स्वतःचे फायदे आहेत.
तुळशीच्या सर्व भागांचे स्वतःचे महत्त्व आहे. बी, पानं, मूळ या सर्वांचे स्वतःचे फायदे आहेत.
सर्दी खोकला, श्वासाची दुर्गंधी, शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणे, ताणतणाव कमी करणे यासाठी तुळशी खूप फायदेशीर आहे.
ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप असते तेथे नेहमी सुख, शांती आणि समृद्धी राहते.
तुळशीची कोरडी पाने लाल कपड्याने बांधून घराच्या डब्यात ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहते
तुळशीची कोरडी पाने पाण्यात किंवा गंगाजलात मिसळून घरभर शिंपडल्यास घरातून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते