Red Section Separator

अनेकांना केस गळतीची समस्या जाणवत असते.

Cream Section Separator

उन्हाळ्यात केसांची काळजी घेणे आवश्यक असते.

उन्हाळ्यात अनेक जण एसीचा वापर करतात.

बऱ्याच वेळ एसी लावलेल्या रूममध्ये बसल्यानं केस कोरडे होतात आणि गळतात.

तुम्ही एसी रूममध्ये बराच वेळ बसत असाल तर आठवड्यामधून दोनदा हेअर मास्क लावावा

हेअर मास्क लावल्यानं केस गळत नाहीत.

केस रोज धुतल्यानं ते कमकुवत होतात.

दररोज केस धुण्यापेक्षा तीन ते चार दिवसानंतर केस धुवावेत.

कोंडा झाल्यानं केस गळती आणि डोक्यामध्ये खाज निर्माण होणे इत्यादी समस्या जाणवू शकतात.