Red Section Separator

भारतातील 7 प्रसिद्ध आणि लोकप्रिय हिंदू मंदिरे जाणून घ्या

Cream Section Separator

श्री रंगनाथस्वामी मंदिर हे विष्णू देवाचे तामिळनाडूतील त्रिचीचे मंदिर

दिल्लीचे अक्षरधाम मंदिर

तामिळनाडूतील चिदंबरम नटराज मंदिर, येथे भगवान शंकराचे दर्शन घेता येते

अण्णामलाईयार मंदिर : शंकराचे हे मंदिर तामीळनाडूतील तिरुवन्नामलाई येथे आहे

जम्बुकेश्वर मंदिर : तामीळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील शंकराचे मंदिर

मीनाक्षी मंदिर : देवी पार्वतीचे तामीळनाडूतील मदुराईतले मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर

वैथीस्वरन कोविली : शंकराचे तामीळनाडूतील मंदिर