Red Section Separator

पॅन कार्ड हे खूपच महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे.

Cream Section Separator

तुम्ही ऑनलाईन माध्यमातून e-PAN card PDF डाऊनलोड करु शकता.

जाणून घ्या हे ई-पॅन कार्ड तुम्ही ऑनलाईन माध्यमातून कसे डाऊनलोड करु शकता.

सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

सर्वप्रथम 10 डिजिट पॅन कार्ड नंबर पोस्ट करा

यानंतर आधार नंबर, डेट ऑफ बर्थ, GSTN (ऑप्शनल) आणि कॅप्चा कोड पोस्ट करा

ही सर्व माहिती दिल्यानंतर त्यापुढे दिलेल्या बॉक्सवर क्लिक करा.

यानंतर कॅप्चा एंटर करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा

मग तुम्हाला e-PAN कार्ड पीडीएफ स्क्रिनवर दिसेल

यानंतर e-PAN कार्ड डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करा.