Red Section Separator
1971 मध्ये प्रिटोरिया, त्रांसवाल, दक्षिण आफ्रिकात जन्मलेल्या अॅलन मस्क यांचं प्राथमिक शिक्षण तेथेच झालं.
Cream Section Separator
अॅलन मस्क जेव्हा 12 वर्षांचे होते तेव्हा इतकी पुस्तके वाचली होती जेवढी पदवीचं शिक्षण घेण्यापर्यंतही वाचन होत नाही.
लहानपणापासूनच अॅलन मस्क यांचा आवडता विषय कम्प्युटर होता.
लहानपणीच त्यांनी पुस्तकांच्या मदतीने कम्प्युटर प्रोग्रामिंगचं शिक्षण घेत ब्लास्ट नावाचा एक गेम बनवला होता.
अॅलन मस्क यांनी एका अमेरिकन कंपनीला 500 डॉलर्समध्ये हा गेम विकला होता.
अॅलन मस्क यांनी आपलं उच्चशिक्षण पूर्ण करण्यासाठी 1988 मध्ये किंग्स्टन, ओंटारियो येथील क्विन विश्वविद्यालयमध्ये अॅडमिशन घेतलं.
1992 मध्ये पेंसिल्वेनिया विश्वविदायलय, फिलाडेल्फिया येथे गेल्यावर 1997 मध्ये फिजिक्स आणि अर्थशास्त्रात त्यांनी पदवी घेतली.
पदवी घेतल्यावर कॅलिफोर्निया येथे स्टॅनफोर्ड विश्वविद्यालयात पीएचडीसाठी त्यांनी अॅडमिशन घेतलं
इंटरनेटचा प्रभाव जास्त असलेल्या अॅलन मस्क यांनी आपले शिक्षण सोडले आणि 1995 मध्ये भावासोबत अमेरिकेत Zip2 नावाची कंपनी स्थापन केली.