Red Section Separator

सकाळी रिकाम्या पोटी खाल्लेल्या पदार्थांचा प्रभाव शरीरात दीर्घकाळ राहू शकतो.

Cream Section Separator

जर रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात.

चला जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाण्याचे फायदे

लवंग आहे पोषक यामध्ये व्हिटॅमिन क,कॅल्शियम,मॅग्नेशियम,व्हिटॅमिन सी,पोटॅशियम आहे

सकाळी रिकाम्या पोटी लवंग चघळल्याने पाचक एंझाइम्स वाढतात. तसेच पचनाची गतिशीलता वाढते.

शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास लवंग उपयुक्त असते.

लवंग हे रक्त शुद्ध करते आणि शरीरात पांढऱ्या रक्त पेशी तयार करत असते.

लवंग हे दात:दुखीवर रामबाण औषध मानले जाते.

लवंग खाल्ल्याने चयापचय तर वाढतो शिवाय वजनही कमी होते.