Red Section Separator
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठा अपडेट आला आहे.
Cream Section Separator
दोन स्मॉल-कॅप कंपन्यांनी लाभांशाची रेकॉर्ड तारीख बदलली आहे.
या दोन कंपन्या सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड आणि इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज लि. या आहे
इंडियन मेटल्स एंड फेर्रो एलॉय या कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 5 रुपये अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली होती. जी 4 नोव्हेंबर 2022 रोजी रेकॉर्ड डेटमध्ये बदलण्यात आली आहे.
शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 10.75 टक्क्यांनी घसरून 235.60 रुपये प्रति शेअरवर बंद झाले.
सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड कंपनीने लाभांशासाठी 9 नोव्हेंबर हि तारीख निश्चित केली आहे
कंपनीच्या एका शेअरची किंमत ६२७ रुपयांवरून ६९१ रुपयांवर गेली आहे.