Red Section Separator
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आज २४ वा वाढदिवस साजरा करत आहे.
Cream Section Separator
अनन्याने अवघ्या काही वर्षाच चांगली प्रसिद्धी मिळवली आहे.
सुपरहिट सिनेमा तिच्या नावावर झाला नसला तरी तिचा चाहता वर्ग मोठा आहे.
तिचे ग्लॅमरस लूक्स आणि बोल्ड अंदाजासाठी अभिनेत्री प्रसिद्ध आहे.
हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट करुनही अनन्याची नेटवर्थ कोट्यवधींच्या घरात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ती ७२ कोटींची मालकीण आहे.
अनन्याची कमाई केवळ सिनेमाच नव्हे तर जाहिरातींच्या माध्यमातूनही होते.
अभिनेत्रीकडे ८८.२४ लाखांची रेंज रोव्हर स्पोर्ट, ६३.३० लाखाची मर्सिडिज बेंझ ई क्लास, ३३ लाखाची स्कोडा कोडयाक आणि ३० लाखाची ह्युंदाई सेंटा फे आहे.