Red Section Separator
साप हा पृथ्वीवर आढळणारा सर्वात विषारी प्राणी आहे.
Cream Section Separator
साप पाहताच अनेकांची पाचावर धारण बसते. लोक घाबरून पळू लागतात.
किंग कोब्रा हा जगातील सर्वाधिक विषारी साप मानला जातो.
कोब्रा नागाची एक प्रजाती अशी असते, जी न चावताही माणसाचा जीव घेऊ शकते.
फिलिपिन कोब्रा : कोब्राची ही प्रजाती फिलिपिन्समध्ये आढळते. याला फिलिपिन कोब्रा असं म्हटलं जातं.
हा कोब्रा शिकारीला डसत नाही. त्याच्यावर केवळ विष थुंकतो.
म्हणजे तोंडाने फवारतो. हे इतकं विषारी असतं की त्याने शिकार मरून जाते.
हे विष माणसाच्या हृदयावर परिणाम करतं. त्यामुळे श्वासोच्छास थांबून मृत्यू होतो.
आशिया खंडात आढळणाऱ्या कोब्राची लांबी 20 फूट असते.