Red Section Separator

अनेकवेळा घरातील वास्तुदोषांमुळे घराच्या सुख-समृद्धीमध्ये अनेक अडथळे येतात.

Cream Section Separator

सात धावत्या घोड्यांचे चित्र आग्नेय दिशेला लावल्याने घरातील अग्नि तत्व संतुलित राहते.

आर्थिक लाभासाठी तुम्ही उत्तर दिशेला हिरवी रोपे ठेवू शकता.

घराच्या ईशान्य दिशेला कचरा आणि जुन्या वस्तू ठेवल्याने व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते

सकाळी काही वेळ घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा,

जेणेकरून ताजी हवा आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकेल.

घरामध्ये सूर्यप्रकाश पडल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण असते.

घरातील कोणत्याही सदस्याला निद्रानाशाची समस्या असल्यास त्या व्यक्तीने दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपावे.

घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी घराच्या मुख्य गेट किंवा ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावा.