Red Section Separator

बर्‍याच वेळेला जीव घाबरा होणे, तसेच पोटात मळमळतं.

Cream Section Separator

पोट खराब असल्यामुळे मळमळ होण्याची शक्यता आहे.

पेन किलर्स खाल्ल्यामुळे ऍसिडीटी होते आणि त्यामुळे पोटात मळमळ होते.

अंगदुखी, पोटदुखी, ऍपेंडिक्स किंवा फूड पॉईजनिंगमुळे मळमळ होऊ शकते.

पोटातील इन्फेक्शन, डीहायड्रेशन तसेच रात्री दारू प्यायल्यामुळे पोटात मळमळ होण्याची शक्यता असते.

मधुमेहाच्या रुग्णांना शरीरातील साखर कमी झाल्यास मळमळ होते.

पाणी जास्त प्या आणि लिक्विड पदार्थांचे सेवन करा.

स्ट्रेस आणि एन्झायटीचा धोका कमी करण्यासाठी योगा आणि मेडिटेशन करा.

मळमळ झाल्यास लिंबू, संत्री, आले तसेच मोसंबी चावून खावी.