Red Section Separator
आपला जुना मोबाईल विकताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
Cream Section Separator
जुना मोबाईल विकताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी, हे आज आपण पाहणार आहोत.
ज्या व्यक्तिला तुम्ही मोबाईल विकत आहात, त्याचं ओळखपत्र नक्की घ्या.
भविष्यात त्या व्यक्तिनं या मोबाईलचा गैरवापर केल्यास तुम्ही अडचणीत येणार नाही.
तुमच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा, फाईल्स दुसऱ्या डिव्हाइसमध्ये कॉपी करून ठेवा.
तुमचे वैयक्तिक फोटो, व्हिडीओ या गोष्टी डिलीट करूनच तो ग्राहकाच्या ताब्यात द्या.
एका पेपरवर तुम्ही मोबाईल कधी विकत आहात ती तारिख, वेळ लिहून त्यावर ग्राहकाची सही घ्या.
यामुळं तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.