Red Section Separator
थंडीत अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. अशा वेळी पिस्ता खाणे फायदेशीर ठरतं.
Cream Section Separator
पिस्ता खाल्ल्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
थंडीत पिस्ता खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज २० ते २५ ग्राम पिस्ता खाल्ल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहतं.
पिस्त्यामध्ये B6 प्रोटीन असतं, त्यामुळे रक्तात ऑक्सिजन वाढतं.
पिस्ता खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
थंडीत पिस्ता खाल्ल्यास त्वचा कोमल आणि निरोगी होते.
थंडीत केस गळतात, त्यामुळे थंडीत पिस्ता खाल्ल्यास केस गळती थांबते.