Red Section Separator
प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांचे चांगले संगोपन करण्याची इच्छा असते.
Cream Section Separator
मुलांना त्यांच्या आत्मसन्मान जपायला शिकवणे गरजेचे आहे.
मुलांच्या लहान लहान प्रगतीवरही त्यांचे कौतुक करायला विसरू नका.
मुलांची त्यांचे मित्र किंवा भावंडांशी तुलना अजिबात करू नका.
मुलांना नकारात्मक न बोलता त्यांचा उत्साह वाढावा.
मुलांवर प्रेम करताना त्यांना शिस्तीत राहणंही शिकवा.
तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी मुलांसाठी वेळ काढा.
मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी त्यांचे रोल मॉडेल बना.
चांगल्या संगोपनासाठी मुलांशी कायम चांगला संवाद ठेवा.