Red Section Separator
ऐश्वर्याने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
Cream Section Separator
आजही एवढ्या वर्षानंतर तिची जादू कायम आहे.
अभिषेक बच्चनसोबत लग्नानंतर चित्रपटसृष्टीपासून काहीशी दूर होती.
आई झाल्यानंतर ऐश्वर्याने 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटातून कमबॅक केले होते.
पण तेव्हा तिला सासरच्यांची नाराजी झेलावी लागली होती.
याचं कारण म्हणजे ऐश्वर्यापेक्षा वयाने लहान असलेल्या रणबीर कपूरसोबतचे तिचे बोल्ड सीन्स.
'ए दिल है मुश्किल' सिनेमातील ऐश्वर्या आणि रणबीरच्या हॉट केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
पण हे सीन्स पाहून तिच्या सासरची मंडळी भलतीच नाराज झाली होती.
या चित्रपटात एका सीनमध्ये त्या दोघांचे लिप लॉक देखील होते.