Red Section Separator

मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.

Cream Section Separator

मात्र, स्वस्तात मस्त फोन घ्यायचा तर जाणून घेऊयात त्याच संदर्भात...

Motorola e40 : या फोनची किंमत 9999 रुपये इतकी आहे.

Redmi 9A Sport :  हा फोन फ्लिपकार्टवर डिस्काऊंटमध्ये 7858 रुपयांत मिळत आहे.

OPPO A16 E : फ्लिपकार्टवर डिस्काऊंटमध्ये 9999 रुपयांत मिळत आहे.

Redmi 10A :  फ्लिपकार्टवर हा फोन 7825 रुपयांत उपलब्ध आहे.

Infinix Smart 5 : फ्लिपकार्टवर डिस्काऊंटमध्ये हा फोन 7499 रुपयांत मिळत आहे.

Realme C31 : हा फोन फ्लिपकार्टवरील डिस्काऊंटवर 9349 रुपयांत मिळत आहे.

Micromax In 2b : मायक्रोमॅक्सचा हा फोन फ्लिपकार्टवरील डिस्काऊंटमध्ये अवघ्या 7999 रुपयांत उपलब्ध आहे.