Red Section Separator

आकांक्षाला समुद्रकिनारा खूप आवडतो.

Cream Section Separator

अभिनेत्री अनेकदा तिचा बिकिनीमधला हॉट लूक सोशल मीडियावर शेअर करत असते.

आकांक्षा रंजन कपूर या ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

आकांक्षा ही बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची बेस्ट फ्रेंड मानली जाते.

या फोटोमध्ये दोघे मस्ती करताना दिसत आहेत.

आकांक्षाने केवळ वेस्टर्नमध्येच नाही तर साडीतही हॉटनेसची मर्यादा ओलांडली आहे.

आकांक्षा रंजन कपूर 11 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'मोनिका ओ माय डार्लिंग' या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आकांक्षाने 'गिल्टी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.