Red Section Separator
फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात बोल्ड अंदाजामुळं चर्चेत असते
Cream Section Separator
तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
सध्या तिचे काळ्या रंगाच्या वनपिसमधील हॉट फोटो व्हायरल झाले आहेत.
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आला होता .
सिनेमात जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली होती
चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात दिसत आहे
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी राजेश्वरी खरात आता प्रचंड बदलली आहे.
फॅंड्रीत साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.