Red Section Separator
व्यक्तिच्या सफलतेसाठी सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेचे मोठे योगदान असते.
Cream Section Separator
वास्तूशास्त्रामध्ये याबाबत काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत
ज्यांच्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत मिळते.
घरामध्ये गायीची आणि वासराची मूर्ती ठेवणं शुभ मानले जाते.
घरामध्ये उंटाची मूर्ती ठेवल्याने व्यक्तिच्या आयुष्यात येणारी संकटं दूर हो-ण्यास मदत होते.
घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.
घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवणं शुभ मानले जाते.
घरामध्ये हंसाची जोडी ठेवल्याने घरातील सदस्यांमध्ये आपुलकीचे आणि प्रेमाचे नाते राहते.