Red Section Separator
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे
Cream Section Separator
केंद्र सरकार लवकरच घर भाडे भत्त्यात तीन टक्के वाढ करणार आहे.
घर भाडे भत्ता अर्थात एच आर ए मध्ये वाढ झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये देखील वाढ होणार
घर भाडे भत्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कर्मचारी ज्या शहरांमध्ये राहतात त्या शहराच्या आधारावर कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता मिळत असतो.
जे कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात त्यांच्या करिता हा भत्ता दिला जातो.
जे कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात त्यांच्या करिता हा भत्ता दिला जातो.
घर भाडे भत्त्याचे साधारणपणे तीन श्रेणीमध्ये विभागणी केली जाते.
जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता असून
त्यामध्ये चार टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. हे वाढ झाल्यानंतर महागाई भत्ता हा 46% होईल.