Red Section Separator
आपण महाराष्ट्रातील प्रमुख आणि महत्त्वाचे असे पाच धरणांची माहिती घेणार आहोत.
Cream Section Separator
महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी धरणे असून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे धरणे आहेत. प्रत्येक धरणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत.
जेव्हा ही धरणे ओव्हरफ्लो होतात तेव्हा अशा धरणांच्या ठिकाणी फिरायला जाणे व त्या ठिकाणचे विहंगम दृश्य पाहून डोळे दीपतात.
जर तुमचा देखील या पावसाळ्यामध्ये काही धरणांना भेट देण्याचा प्लान असेल...
तर तुम्ही या लेखात देण्यात आलेल्या पाच धरणांपैकी कुठेही जाऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकता
जायकवाडी धरण
कोयना धरण
ईसापुर धरण
उजनी धरण
तोतलाडोह धरण