मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्याचा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार

तुम्हीही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का ?

आपण लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ? याबाबत माहिती पाहणार आहोत.

महिला लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याची कार्यवाही लवकरच सुरु होणार आहे.

माझी लाडकी बहीण योजना

मध्यप्रदेश

राज्य शासन

राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून

या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

शिंदे सरकारने सुरू केलेली ही योजना महिलांच्या सक्षमीकरणा साठी महत्त्व पूर्ण ठरत असून,

राज्य शासन महिलांच्या आर्थिक, सामाजिक व वैयक्तिक विकासासाठी या योजनेंतर्गत ठोस पावले उचलत आहे.

दरम्यान आता लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हफ्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.