अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट ! आज वाढले फक्त इतकेच रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 163 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –