Maruti Alto 800 CNG: भन्नाट ऑफर ! अवघ्या 62 हजारात घरी आणा देशातील ‘ही’ सर्वात स्वस्त सीएनजी कार ; देते 31 किमी मायलेज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Alto 800 CNG:  उत्तम मायलेज , जबरदस्त लूक आणि कमी किमतीमध्ये तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता देशाची सर्वात स्वस्त सीएनजी कार मारुती अल्टो 800 अवघ्या 62 हजारात घरी आणू शकतात.

या कारमध्ये तुम्हाला उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेज देखील पाहायला मिळतो. चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात तुमच्यासाठी ही कार कशी खरेदी करू शकतात.

 Maruti Alto 800 CNG किंमत

मारुती अल्टो 800 मधील CNG पर्याय बेस मॉडेलसाठी रु. 5,13,000 (एक्स-शोरूम) पासून सुरू होतो आणि ऑन-रोड रु. 6,20,082 पर्यंत जातो.

Maruti Alto 800 CNG वित्त योजना

जर तुम्हाला ही कार घ्यायची असेल, तर तुमचे बजेट 62 हजार रुपये असणे आवश्यक आहे कारण ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार या रकमेच्या आधारे बँक 9.8 टक्के वार्षिक व्याजदराने 5,58,082 रुपयांचे कर्ज देऊ शकते.

Maruti_Alto_800_CNG

Maruti Alto 800 CNG डाउन पेमेंट आणि EMI

मारुती अल्टो 800 CNG वर या कर्जाच्या रकमेनंतर, तुम्हाला 62 हजार रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर बँकेने ठरवल्यानुसार 5 वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला 11,803 रुपये मासिक EMI भरावे लागेल.

Maruti Alto 800 CNG  इंजिन आणि ट्रान्समिशन

Maruti Alto 800 मध्ये, कंपनीने 796 cc 0.8 लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे जे 10.36 bhp पॉवर आणि 60 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे.

Maruti Alto 800 CNG मायलेज

मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की मारुती अल्टो 800 एक किलो सीएनजीवर 31.59 किमी मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

Maruti Alto 800 CNG फीचर्स

मारुती अल्टो 800 CNG मध्ये आढळलेल्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, पॉवर विंडो, पॉवर स्टीयरिंग, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग आणि एअर कंडिशनर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

हे पण वाचा :- IMD Alert : बाबो .. महाराष्ट्रसह 20 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस,गडगडाट आणि गारपिटीचा इशारा ; जाणून घ्या हवामानाचा अंदाज