Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Maruti Suzuki ची 33 KM मायलेज देणारी ‘ही’ पावरफुल कार घरी आणा अवघ्या 10 हजारांमध्ये ; जाणून घ्या कसं

Maruti Suzuki WagonR ची किंमत  6 ते 8 लाख रुपये असून देशात हि कार मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी कार आहे. ग्राहकांना या कारमध्ये उत्तम फीचर्ससह दमदार मायलेज आणि बेस्ट लूक देखील मिळतो . चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात तुमच्यासाठी नवीन  Maruti Suzuki WagonR कशी घरी आणू शकतात.

Maruti Suzuki WagonR:  तुम्ही देखील येणाऱ्या काळात तुमच्यासाठी स्वस्तात मस्त कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो सध्या तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीची लोकप्रिय कार Maruti Suzuki WagonR अवघ्या 10 हजारात घरी आणू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आज बाजारात Maruti Suzuki WagonR ची किंमत  6 ते 8 लाख रुपये असून देशात हि कार मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी कार आहे. ग्राहकांना या कारमध्ये उत्तम फीचर्ससह दमदार मायलेज आणि बेस्ट लूक देखील मिळतो . चला मग जाणून घेऊया तुम्ही इतक्या स्वस्तात तुमच्यासाठी नवीन  Maruti Suzuki WagonR कशी घरी आणू शकतात.

Maruti Suzuki WagonR ची एक्स-शोरूम किंमत 5.54 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 8.50 लाख रुपयांपर्यंत जाते. कारच्या पेट्रोल मॉडेलमध्ये 23 किमी आणि सीएनजी मॉडेलमध्ये 33 किमीपर्यंत मायलेज मिळते.

WagonR च्या बेस CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.44 लाख रुपये आहे. ऑन-रोड किंमत रु.7.25 लाखांपर्यंत जाते. जर तुम्ही 1.5 लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटसह वित्तपुरवठा केला तर 7 वर्षांसाठीचा हप्ता सुमारे 8 ते 10 हजार रुपये असेल.

Maruti Suzuki WagonR फीचर्स

टॉप-स्पेक WagonR च्या इंटीरियर स्मार्टफोन नेव्हिगेशनसह 7-इंचाची स्मार्ट प्ले टचस्क्रीन म्युझिक सिस्टिम आहे. चारही पॉवर विंडो, ड्युअल टोन कलर थीम सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. याशिवाय सुरक्षेसाठी ड्युअल एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर, हाय-स्पीड अलर्ट सिस्टम आणि मागील पार्किंग सेन्सर्ससह अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सारखी फीचर्स देखील आहेत. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने कारला ग्लोबल NCAP कडून फक्त 1 स्टार मिळाला आहे.

Maruti Suzuki WagonR   2 इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध

2022 मारुती वॅगन आर दोन पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे 1.0-लिटर पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे, जे मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि CNG पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन मॅन्युअल व्हर्जनमध्ये 5,500rpm वर 66 bhp पॉवर आणि 3,500rpm वर 89 Nm टॉर्क निर्माण करते, तर CNG मोड 3,400rpm वर 82.1Nm टॉर्क निर्माण करते.

MS_wagonR

याशिवाय आणखी 1.2-लिटर लेटेस्ट K-Series Dual Jet,आइडल स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानासह ड्युअल इंजिन आहे, जे 6,000 rpm वर 896 bhp पॉवर आणि 4,400 rpm वर 113 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

हे पण वाचा :- Akshaya Tritiya 2023: सोने खरेदी करण्याची उत्तम संधी ! मिळत आहे बंपर डिस्काउंट ; जाणून घ्या सर्वकाही