Safe Cars In India: सुरक्षिततेमध्ये तडजोड करू नका ! घरी आणा 6 एअरबॅगसह येणाऱ्या ‘ह्या’ सर्वात सुरक्षित कार ; पहा फोटो

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Safe Cars In India: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे.

आम्ही आज तुम्हाला या लेखात भारतीय बाजारात 6 एअरबॅगसह येणाऱ्या काही भन्नाट कार्सची तुम्हाला माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित कारपैकी एक असणारी कार घरी खरेदी करू शकतात.

हे जाणून घ्या तुम्हाला या कारमध्ये 6 एअरबॅगसह भन्नाट फीचर्स आणि उत्तम मायलेज देखील मिळतो ज्यामुळे तुमच्यासाठी ह्या कार्स तुम्हाला दमदार मोठी बचत देखील करू देते. चला मग जाणून घेऊया या कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

Hyundai Grand i10 Nios Asta

भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत 7.95 लाख रुपये (MT), रुपये 8.51 लाख (AMT) आहे. यामध्ये 6 एअरबॅग सुरक्षा म्हणून उपलब्ध आहेत.

वायरलेस फोन चार्जर, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रिअर वॉशर वायपर, अॅडजस्टेबल रीअर हेडरेस्ट, ISOFIX माउंट्स, क्रोम ऑन डोअर हँडल आणि 15-इंच डायमंड कट अॅलॉय व्हील यासारखी फीचर्स खास आहेत.

Hyundai Aura SX(O)

भारतीय बाजारात या कारची किंमत 8.61 लाख रुपये आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग उपलब्ध आहेत. या व्हेरियंटमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 83bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते.

Aura SX (O) ट्रिम लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉब, ISOFIX चाइल्ड माउंट अँकरेज आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्पसह येते. 4 एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, आपत्कालीन स्टॉप सिग्नल आणि इंजिन उपलब्ध आहेत.

Maruti Suzuki Baleno Zeta

भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत 8.38 लाख ते 9.28 लाख रुपये, अल्फा – रुपये 9.33 लाख (MT), रुपये 9.88 लाख (AMT) आहे. यात एक फीचर्स म्हणून 6 एअरबॅग मिळतात.

या कारमध्ये K12N Dualjet पेट्रोल इंजिन आहे जे 90bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. रियर व्ह्यू कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि ब्रेक असिस्टसह इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम आहे.

हे पण वाचा :- Women Secret: बाबो.. विवाहित महिला Google वर Search करता ‘या’ गोष्टी ; जाणून तुम्हाला बसेल धक्का