Soyabean rates today – महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean rates today :- महाराष्ट्रात या वर्षी सोयाबिनचे दर जास्तच चर्चेत राहिले सोयाबीनचे दर हे दिवसेंदिवस घसरत आहेत.

सोयाबीन (Soyabean) काढणी सुरू असताना दर मात्र पडत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण झालय.

सुरूवातीचे दर आणि आताचे दर यामध्ये खुपच जास्त फरक पडलाय. सप्टेंबर महिन्यात जवळपास 11 हजार असलेला क्विंटलचा भाव आता 4 ते 5 हजारापर्यंत खाली आला आहे.

त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज असून पीक आताच बाजारात विकावे की काही दिवस साठवूण दर वाढल्यानंतर विकावे याबद्दल संभ्रम आहे.

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे (Soyabean) सोयाबीन बरेच दिवस पावसामध्ये होते. त्यामुळे सोयाबीनचा दर्जा ढासळणार हे नक्कीच होत. 50 टक्के सोयाबीन चांगल्या प्रतीचे दाखल होत आहे.

शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. पण दराच्या बाबतीत शेतकरी काहीच करु शकत नसल्याने चांगल्या सोयाबीनला देखील 5 हजाराचाच भाव मिळत आहे.

आजचा राज्यातील सोयाबीन दर (soyabean rates in Maharashtra)

11/10/2022 Updated On 5.00 PM

(सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील)

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/10/2022
औरंगाबादक्विंटल33440146124506
सिल्लोडक्विंटल94400044004200
कारंजाक्विंटल3500422549504550
परळी-वैजनाथक्विंटल1500428150514760
वैजापूरक्विंटल105450047504690
तुळजापूरक्विंटल145480049514900
सोलापूरलोकलक्विंटल681420050704750
नागपूरलोकलक्विंटल2986420051604920
हिंगोलीलोकलक्विंटल280468050304855
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल18360047503850
मेहकरलोकलक्विंटल1280400050504700
नेवासापांढराक्विंटल15470047004700
लातूरपिवळाक्विंटल6525460052405000
अकोलापिवळाक्विंटल1064330549654300
यवतमाळपिवळाक्विंटल90463049004765
चिखलीपिवळाक्विंटल201390048004350
बीडपिवळाक्विंटल178370049714515
वाशीमपिवळाक्विंटल3000440051504800
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300455052104850
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल37390045004000
भोकरपिवळाक्विंटल343350049504225
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल246420048004500
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल820435049954785
मलकापूरपिवळाक्विंटल445400050254455
दिग्रसपिवळाक्विंटल240430050004750
सावनेरपिवळाक्विंटल65398044254250
गेवराईपिवळाक्विंटल99400045954350
किल्ले धारुरपिवळाक्विंटल155388046504391
केजपिवळाक्विंटल153420050514500
चाकूरपिवळाक्विंटल15420049214799
मुरुमपिवळाक्विंटल428485151515001
उमरगापिवळाक्विंटल40456049004800
बसमतपिवळाक्विंटल768405049904491
उमरखेडपिवळाक्विंटल240500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल350500052005100