Flipkart Big Diwali Sale : देशात सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे आता अनेक ई-कॉमर्स वेबसाइटवर (E-commerce website) सेल लागत असतात. असाच एक सेल फ्लिपकार्टवर लागला आहे. या सेल मध्ये iPhone वर मिळत आहे बंपर डिस्काउं मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला iPhone खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल (Sale) सुरू झाला आहे. हा सेल १६ ऑक्टोबरला संपेल. अशा परिस्थितीत तुम्ही बंपर डिस्काउंटसह अनेक उत्पादने खरेदी करू शकता. कंपनीचा दावा आहे की या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसह विकल्या जात आहेत.

iPhones च्या अनेक मॉडेल्सवर सूट

Flipkart Big Diwali Sale मध्ये Apple iPhone चे अनेक मॉडेल्स बंपर डिस्काउंटसह विकले जात आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही मागील विक्रीचा फायदा घेऊ शकत नसाल, तर पुन्हा एकदा स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी आहे.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये iPhone 13 60 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत विकला जात आहे. Apple iPhone 13 सध्या Flipkart वर 59,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. याशिवाय कंपनी त्यावर बँक डिस्काउंटही देत ​​आहे.

त्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होते. सेल दरम्यान, एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही Apple iPhone 13 अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीने यामध्ये Apple A15 Bionic चिपसेट वापरला आहे. हा चिपसेट iPhone 14 मध्ये देखील दिला गेला आहे.

Apple iPhone 12 Mini देखील या सेल दरम्यान अतिशय स्वस्तात खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये हा फोन 33,740 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन Apple A14 Bionic चिपसेट सह येतो.

याशिवाय Apple iPhone 11 देखील डिस्काउंटसह विकला जात आहे. हा फोन वेबसाइटवर 35,990 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर बँक डिस्काउंटही दिला जात आहे.