Optical Illusion : दररोज सोशल मीडियावर (Social media) अनेक गोष्टी व्हायरल (Viral) होतात. त्यातील काही गोष्टी आपल्याला हसवतात तर काही गोष्टी आपल्याला विचार करायला लावतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल (Viral photo) होत असून यामध्ये तुम्हाला यातील महिला शोधून दाखवायची आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो (Social Media Viral Photo) पाहून लोकांचा गोंधळ उडाला. या फोटोत एक महिला आपल्या डोळ्यासमोर बसली आहे, पण लोकांना ती दिसत नाहीये.

जर तुमच्याकडे गरुडाचा डोळा असेल तर तुम्ही त्या महिलेला (Women) सहज शोधू शकता. बहुतेक लोकांना फोटोतील महिला दिसत नाही आणि शोध घेतल्यानंतर ते अस्वस्थ झाले आहेत. बघूया या चित्रात बसलेली महिला कुठे आहे?

सोशल मीडिया ऑप्टिकल इल्युजन फोटोंनी (Optical Illusion Photos) भरला आहे. या चित्रांसह दिलेले आव्हान पूर्ण करण्यात लोकांना आनंद होतो. कधी या चित्रांमध्ये दडलेले काहीतरी शोधावे लागते, तर कधी त्यातून व्यक्तिमत्त्वाची चाचणीही घेतली जाते. जवळून पाहिल्यानंतरही बहुतांश लोकांना या चित्रातील महिला दिसत नाही.

खरं तर, या चित्रांमध्ये अनेकदा गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात, पण आपण त्या पाहू शकत नाही. हे चित्र इंटरनेटवर व्हायरल होत आहे, यामुळे आपल्या मेंदूला खूप व्यायाम मिळेल. जर तुम्हाला एखाद्याची IQ पातळीची चाचणी घ्यायची असेल तर हे चित्र त्यासाठी योग्य आहे.

ऑप्टिकल इल्युजन हे चित्र दिसायला अगदी सोपे आहे, पण त्यातली स्त्री शोधणे तितकेच अवघड आहे. या चित्रातील स्त्री शोधण्यासाठी तुम्हाला डोळे फिरवावे लागतील.

या चित्रात टेकडी दिसत आहे. डोंगरात दिसणार्‍या खडकांच्या मध्ये महिला बसलेली आहे. आता ती महिला कुठे बसली आहे हे नीट बघावे लागेल. आता बघा ती महिला कुठे बसली आहे.

जर तुम्हाला अजून डोंगरावर बसलेली ती महिला सापडली नसेल, तर तुम्ही लक्षपूर्वक पाहा की ती महिला टेकडीवर बसलेली आहे आणि डोंगरावर दगडासारखी दिसत आहे.