Best Summer Destinations : उन्हाळ्यात देशातील या सुंदर हिल स्टेशनला द्या भेट, पर्वतांचे सौंदर्य पाहून तुमची सहल होईल आनंददायी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Summer Destinations : सध्या एप्रिल महिना सुरु आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अनेकांना सुट्ट्या असतात त्यामुळे कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण अनेकांना फिरायला जायचे असते मात्र सुंदर पर्यटन स्थळे माहिती नसतात.

जर तुम्हीही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर तुमच्यासाठी भारतातील काही सुंदर हिल स्टेशन सर्वोत्तम पर्याय आहे. या हिल स्टेशनला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.

कायनात काजी

6,710 फीट की ऊंचाई पर बसा दार्जिलिंग, टॉय ट्रेन, जंगल और चाय के बागान ऐसी है यहां की खूबसूरती - A complete tour guide to darjeeling hill station

जर तुम्हाला पर्वतांचे सौंदर्य पाहायचे असेल तर तुम्ही कायनात काजी या हिल स्टेशनला भेट देऊ शकता. भारतामध्ये काश्मीरपासून बंगाल, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोरामपर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत. या ठिकाणी तुम्ही अवश्यभेट देऊ शकता.

अनेकजण भारतातील मोजक्याच हिल स्टेशनला भेट असतात. त्यामुळे शिमला, नैनिताल आणि मसुरी अशा ठिकाणी लोक खूप गर्दी करतात. मात्र तुम्हाला शांत वितरणातील हिल स्टेशनला भेट देवीची असेल तर तुम्ही कायनात काजी या ठिकाणी भेट देऊ शकता.

सांगला व्हॅली, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश : कुल्लू-मनाली से अलग यहां बिताएं एक हसीन शाम | सांगला में घूमने लायक स्थान । places to visit in sangla himachal pradesh - Hindi Nativeplanet

हिमाचलमधील किन्नौर जिल्ह्यात असलेली सांगला व्हॅली तिबेटच्या सीमेजवळ आहे. जर तुम्हाला या व्हॅलीचा आनंद घेईचा असेल तर तुम्ही शिमल्यापासून सुमारे 220 किलोमीटरची ड्राइव्ह करत या व्हॅलीचा आनंद घेऊ शकता.

सांगला व्हॅली हे एक नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण पर्यटन स्थळ आहे. सुंदर बास्पा नदी तिच्या सौंदर्यात भर घालते. ही सतलज नदीची उपनदी आहे. रिव्हर क्रॉसिंग, ट्राउट-फिशिंग, सायकल ट्रेकिंग करू शकता.

नुब्रा व्हॅली, लडाख

नुब्रा घाटी - इतिहास, करने के लिए काम, स्थान, जाने का सबसे अच्छा समय | एडोट्रिप

नुब्रा व्हॅली उत्तर-पूर्व लडाखमध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही उंचच्या उंच पर्वत रंग पाहू शकता. तसेच या ठिकाणी तुम्हाला अनेक सुंदर बर्फाने झाकलेले डोंगर पाहायला मिळतील. तसेच या व्हॅलीमध्ये तुम्ही साहसी पोहण्याचा आनंद देखील घेऊ शकता.

नल्देहरा, हिमाचल प्रदेश

नालदेहरा" कोई नहीं बताएगा आपको शिमला के पास इस छुपी हुई जगह के बारे में। - Travelbeautifulindia

नल्देहरा हे एक हिमाचल प्रदेशमधील सुंदर पर्यटन ठिकाण आहे. शिमल्यापासून अवघ्या २३ किमीवर हे ठिकाण आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले हे एक सुंदर हिल स्टेशन आहे. नालदेहरा येथे 100 वर्षांपासून अस्तित्वात असलेला गोल्फ कोर्स आहे. हा 18 होल गोल्फ कोर्स जगभरातील गोल्फ प्रेमींना आकर्षित करतो. येथील जंगल आणि जवळपासची हिमाचली गावे निसर्गप्रेमींना आकर्षित करतात.

कारगिल, लडाख

कारगिल पर्यटन - इतिहास, पर्यटन स्थलों का भ्रमण, सर्वोत्तम समय, कैसे पहुंचे | एडोट्रिप

कारगिल या सुंदर पर्यटन स्थळाला देखील दरवर्षीं लाखो पर्यटन भेट देत असतात. कारगिलमध्ये जिथे एकीकडे वॉर मेमोरियल आहे आणि दुसऱ्या बाजूला असे अनेक पॉइंट्स आहेत जिथे तुम्ही काही दिवस निसर्गाच्या कुशीत घालवू शकता. या ठिकाणी 800 वर्षे जुना मठ आहे. तसेच तुम्ही या ठिकाणी जाण्यासाठी बाईक रायडिंगचा आनंद देखील घेऊ शकता.