Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Cricket Full Form : रात्रंदिवस क्रिकेट पाहताय? मात्र क्रिकेटचा फुल फॉर्म माहितेय का? जाणून घ्या क्रिकेटला हिंदीमध्ये काय म्हणतात

Cricket Full Form : सध्या देशात क्रिकेटचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएल सुरु होऊन एक महिना उलटला आहे. आयपीएलमधून अनेक खेळाडू तयार झाले आहेत. रिंकू सिंग सारखे अनेक खेळाडू यावर्षी उदयास आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

क्रिकेटचे अनेक प्रकार आहेत. आयपीएल, वनडे, वर्ल्ड कप किंवा टेस्ट मॅच या प्रकारांमध्ये क्रिकेट खेळले जाते. देशातच नाही तर जगभरात क्रिकेटच्या चाहत्यांची कमतरता नाही. मात्र याच चाहत्यांना क्रिकेटबाबत काही गोष्टी माहिती नसतात.

तसेच अनेक चाहत्यांना क्रिकेटबद्दल माहिती करून घेण्याची उत्सुकता असते. विराटची बॅट असो वा सचिनची सर्वोत्तम खेळी, कोणतेही भांडण असो किंवा क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी जाणून घेयला क्रिकेट चाहत्यांना आवडत असते.

तुम्हाला क्रिकेटचा फुल फॉर्म माहिती आहे का? जर माहिती नसेल तर तुम्ही देखील क्रिकेटच्या फुल फॉर्मविषयी माहिती करून घेऊ शकता. तसेच क्रिकेटला हिंदीमध्ये काय म्हणतात हे देखील जाणून घ्या.

तुम्ही सामान्य ज्ञानाचे अनेक प्रश्न विचारले असतील आणि वाचले असतील पण क्रिकेटचा फुल फॉर्म क्वचितच वाचला किंवा ऐकला असेल. क्रिकेटचा उगम इंग्लंडमधून झाला आणि हा त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे, ज्याला जेंटलमन गेम म्हणतात.

Abbreviations.com च्या मते, CRICKET चे पूर्ण रूप आहे

C- Customer Focus
R- Respect for Individual
I-Integrity
C- Community Contribution
K-Knowledge Worship
E-Entrepreneurship & Innovation
T-Teamwork

तुम्हालाही क्रिकेटचा हिंदीमधील अर्थ माहिती नसेल तर जाणून घ्या. आतापर्यंत तुम्ही क्रिकेट हाच शब्द ऐकला असेल. मात्र क्रिकेट हा इंग्रजी शब्द आहे. मात्र हिंदीमध्ये क्रिकेटला गोलगट्टम लकड़ पट्टम दे दनादन प्रतियोगिता’ असे म्हणतात.

क्रिकेटच्या हिंदीमधील बोलणे आणि लक्षात ठेवणे खूपच अवघड आहे. यासाठी सर्वजण क्रिकेट हा सोपा शब्द वापरतात. कारण क्रिकेट हा शब्द बोलण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी अतिशय सोपा शब्द आहे.

तसेच क्रिकेटमधील बॅट्समनला हिंदीमध्ये फलंदाज, बॉलरला गोलंदाज आणि अंपायरला निर्णायक म्हंटले जाते. त्यामुळे आता तुम्हाला माहिती झाले असेल की क्रिकेटला हिंदीमध्ये काय म्हणतात.