Flipkart Bumper Sale : भन्नाट ऑफर! फक्त 3999 रुपयांमध्ये खरेदी करा ASUS VivoBook 14 लॅपटॉप, असा घ्या ऑफरचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Flipkart Bumper Sale : सध्या अनेक ई-कॉमर्स वेबसाईट वर भन्नाट ऑफर सुरु आहेत. त्यामुळे तुम्ही देखील या ऑफरचा लाभ घेऊन हजारो रुपयांची बचत करू शकता. या ऑफरमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबत इतर वस्तूंवर बंपर सूट देण्यात येत आहे.

तुम्हलही लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर आता ई-कॉमर्स वेबसाईटवरून तुम्ही देखील स्वस्तात लॅपटॉप खरेदी करू शकता. लॅपटॉप खरेदीवर तुमचे देखील हजारो रुपये वाचतील. त्याआधी तुम्हाला ऑफर जाणून घेणे गरजेचे आहे.

विशेष ऑफर मिळत आहे

Asus कंपनीच्या ASUS VivoBook 14 लॅपटॉपवर बंपर सूट दिली जात आहे. त्यामुळे कमी किमतीमध्ये तुम्ही देखील ब्रँडेड लॅपटॉप खरेदी करू शकता. तसेच कमी बजेट असणाऱ्यांसाठी लॅपटॉप खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

ASUS VivoBook 14 ची वैशिष्ट्ये

मॉडेल ASUS VivoBook 14
Model Number X415MA-BV011W
Series VivoBook 14 (2021)
Type Thin and Light Laptop
Suitable For Processing & Multitasking
Power Supply 33W AC Adapter
SSD Capacity 256 GB
RAM 4 GB

 

ASUS VivoBook 14 वर ऑफर तपशील

फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटकडून ASUS VivoBook 14 लॅपटॉपवर 29 टक्के सूट दिली जात आहे. या लॅपटॉपची फ्लिपकार्टवरील मूळ किंमत 33990 आहे. मात्र 16 टक्के सूट दिल्याने ग्राहकांना हा लॅपटॉप 23,990 रुपयांच्या किमतीमध्ये मिळत आहे. त्यामुळे तुमची 10 हजार रुपयांची बचत होत आहे.

फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरून 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. त्याच वेळी, या डीलवर अनेक बँक ऑफर देखील मिळू शकतात. त्यामुळे आणखी स्वस्तात तुम्हाला हा लॅपटॉप मिळू शकेल.

VivoBook 14 3999 रुपयांमध्ये खरेदी करा

लॅपटॉप खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही देखील हा लॅपटॉप EMI वर खरेदी करू शकता. 3999 रुपये प्रति महिना विनाशुल्क EMI वर हा लॅपटॉप तुम्ही खरेदी करू शकता.

तसेच ASUS VivoBook 14 लॅपटॉप एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. 17900 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे त्यामुळे तुम्ही आणखी स्वस्तात लॅपटॉप खरेदी करू शकता. अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्टला भेट देऊ शकता. ही ऑफर मर्यादित काळापुरतीच उपलब्ध आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा