Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Flipkart Smartphone Sale : बंपर ऑफर! फक्त 549 रुपयांमध्ये खरेदी करा शानदार स्मार्टफोन, असा घ्या ऑफरचा लाभ

Flipkart Smartphone Sale : तुम्हालाही कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ऑफर आहे. कारण आता ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट वरून जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला देखील चांगली सूट मिळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

POCO M4 5G स्मार्टफोनवर बंपर ऑफर दिली जात आहे. कारण हजारोंचा स्मार्टफोन तुम्हाला अगदी 549 रुपयांना मिळत आहे. पण जर तुम्हाला या ऑफरच लाभ घेईचा असेल तर तुम्हाला हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करावा लागेल.

फ्लिकरकडून POCO M4 5G या स्मार्टफोनवर ऑफर दिली जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपये आहे मात्र फ्लिपकारताडून हा स्मार्टफोन अगदी नाममात्र दरात म्हणजेच 549 रुपयांना दिला जात आहे.

POCO M4 5G फीचर्स

Brand Poco
Model Poco M4 5G
Display Size 6.58 Inches
Display Type IPS LCD
Refresh Rate 90 Hz
Display Resolution 1080 x 2400 Pixels
Operating System Android 12 based MIUI 13
Chipset MediaTek Dimensity 700
CPU Octa Core
GPU Mali-G57
Storage 4GB/64GB, 6GB/128GB
Rear Camera 50MP + 2MP
Front Camera 8MP
Battery Capacity 5000 mAh
Battery Type Lithium Polymer

 

कसा घ्याल ऑफरचा लाभ

फ्लिपकार्टवर POCO M4 5G 6GB / 128GB वेरिएंटवर ऑफर दिली जात आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 18999 रुपये आहे. या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून 31 टक्के सूट दिली जात आहे त्यामुळे हा स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे.

तसेच फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. 12450 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला पुरेपूर एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाला तर हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त 549 रुपयांमध्ये मिळेल.

तुम्हीही या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता

वरील ऑफर व्यतिरिक्त आणखी ऑफर्स देखील POCO M4 5G स्मार्टफोनवर दिल्या जात आहेत. तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पैसे भरल्यास 5% सूट मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही 6000 रुपयांपर्यंत कॅशबॅक किंवा कूपन देखील घेऊ शकता.

तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता

अनेकांना स्मार्टफोन खरेदी करायचा असतो मात्र बजेट कमी असते. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. पण आता तुम्हाला POCO M4 5G स्मार्टफोनवर EMI पर्याय देखील दिला जात आहे. तुम्ही दरमहा 458 रुपयांच्या EMI वर देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा