Jio Recharge Offer : जिओ ग्राहकांसाठी खुशखबर! फक्त 232 रुपयांमध्ये मिळवा एक वर्षाचा फ्री रिचार्ज; पहा प्लॅन…

रिलायन्स जिओ कंपनीकडून ग्राहकांसाठी स्वस्तात वर्षभर चालणारा रिचार्ज प्लॅन आणला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होणार आहे.

Jio Recharge Offer : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी सतत काही ना काही नवनवीन ऑफर सादर असते. तसेच ग्राहकांकडूनही रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनीकडून ग्राहकांसाठी स्वस्तातील दीर्घकाळ चालणारा प्लॅन सादर करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

टेलिकॉम कंपनी जिओकडून ग्राहकांना सतत ऑफर दिली जात आहे. या ऑफरमुळे ग्राहकांना अधिक फायदा होत आहे तसेच पैशांची देखील बचत होत आहे. आता तुम्हाला सतत मोबाईलला रिचार्ज करण्याची गरज नाही. कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी भन्नाट प्लॅन आणला आहे.

कितीही महाग स्मार्टफोन खरेदी केला तरी त्यामध्ये सिम कार्ड नसले तर त्याचा उपयोग नाही. मात्र सिम कार्ड आले की रिचार्ज करणे भागच आहे. मात्र आता रिचार्जही खूप महाग झाले आहेत. तसेच इंटरनेटही खूप महत्वाचे आहे.

Advertisement

रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. जिओ कंपनीकडून ग्राहकांसाठी एक ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांचे अधिक पैसे वाचत आहेत. या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना मोफत कॉलिंग, इंटरनेटची जास्तीत जास्त सुविधा दिली जाते.

Jio वापरकर्ते असाल आणि कमी किमतीत जास्त काळ चालणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात आहात, तर कंपनीने वर्षभर चालणार रिचार्ज कमी किमतीमध्ये आणला आहे.

रिलायन्स जिओ रिचार्ज योजना

Advertisement

Reliance Jio कडून तुम्हाला 349 रुपयांचा 1 महिन्याचा रिचार्ज प्लॅन मिळतो, आणि जर तुम्हाला जास्त इंटरनेटची गरज नसेल, तर तुम्ही 209 रुपयांचा मासिक पॅकेज रिचार्ज प्लॅन वापरू शकता. परंतु ज्या वापरकर्त्यांना अधिक डेटाची आवश्यकता आहे ते 232 रुपयांच्या मासिक रिचार्जसह 2999 रुपयांचा Jio चा वार्षिक रिचार्ज प्लॅन वापरून पाहू शकतात.

2999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बरेच काही ऑफर केले आहे. या रिचार्ज प्लानचा कालावधी 388 दिवसांचा देण्यात आला आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये, दररोज 2.5 GB डेटा दिला जातो. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सुविधा देण्यात येत आहे.

Advertisement