Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Portable Fan News : मस्तच! आता वीज नसली तरीही चालणार हा भन्नाट प्लॅन, मिळेल थंडगार हवा, खरेदी करा फक्त ३६६ रुपयांमध्ये

Portable Fan News : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. प्रचंड उकाड्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत. त्यामुळे अनेकजण बाजारात थंडगार हवा देणारी इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करण्यासाठी जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

उष्णता वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पण जरी थंडगार हवा देणारी उपकरणे खरेदी केली तरीही त्यांना विजेची गरज असते. पण सतत वीज जात असल्याने नागरिकांना ही उपकरणे चालवता येत नाहीत.

पण आता बाजारात असाल एक जबरदस्त पोर्टेबल फॅन उपलब्ध आहे जो तुम्ही खरेदी करून विना विजेशिवाय चालवू शकता. त्यामुळे तुम्हाला वीजेची गरजही पडणार नाही. वीज नसली तरीही हा पोर्टेबल फॅन ४ तास सहज चालू शकतो.

Bajaj PYGMY MINI 110MM PERSONAL FAN

तुम्हालाही हा पोर्टेबल फॅन खरेदी करायचा असेल तर तुम्ही देखील हा फॅन स्वस्तात खरेदी करू शकता. बजाजचा PYGMY MINI 110MM पर्सनल फॅन तुम्ही खरेदी करून विना विजेशिवाय चालवू शकता.

हा फॅन एक मल्टी-युटिलिटी क्लॅम्प मेकॅनिझमसह डिझाइन करण्यात आला आहे. तसेच या फॅनचे स्पीड वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी 3 सेटिंग पर्याय देण्यात आले आहेत.

तसेच या फॅनची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग केबल देण्यात आली आहे. तसेच या फॅनमध्ये लिथियम आयर्न बॅटरी देण्यात आली आहे. जी तुम्ही एकदा चार्ज केल्यानंतर हा फॅन ४ तास चालवू शकता. तसेच हा फॅन आकाराने लहान असल्याने तुम्ही सहज कुठेही घेऊन जाऊ शकता.

Brand Bajaj
Model Bajaj PYGMY MINI 110MM PERSONAL FAN
Design Multi-Utility Clamp Mechanism
Speed Settings 3
Fan Type Table Fan
Mounting Type Free Standing
Special Features Portable
Controller Button Control

 

किंमत आणि ऑफर काय आहे?

Amazon ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर या पोर्टेबल फॅनवर ऑफर देण्यात येत आहे. 1620 रुपयांमध्ये हा फॅन विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच या फॅनवर Amazon कडून 33 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा पोर्टेबल फॅन 1075 रुपयांमध्ये मिळत आहे.

तसेच या फॅनवर EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. त्यामुळे दरमहा ३६६ रुपयांच्या EMI वर तुम्ही हा फॅन खरेदी करू शकता. पण Amazon कडून ही ऑफर मर्यादित काळासाठीच लागू करण्यात आली आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा