Samsung Galaxy F23 5G : खिशाला परवडणारा स्मार्टफोन! सॅमसंगचा 5G स्मार्टफोन खरेदी करा फक्त 549 रुपयांना, त्वरित घ्या ऑफरचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy F23 5G : आजकाल बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपल्बध आहेत. पण स्मार्टफोनच्या किमती अधिक असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता हजारोंचा स्मार्टफोन तुम्ही काही रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर एक भन्नाट सेल लागला आहे. या सेलमध्ये सॅमसंगच्या 5G स्मार्टफोनवर मोठी बंपर सूट दिली जात आहे. तुम्ही स्मार्टफोन खरेदी केला तर तुम्हाला फक्त 549 रुपयेच भरावे लागतील.

फ्लिपकार्टवर हा सेल 24 मार्चपासून सुरू झाला असून 30 मार्चपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होत आहे.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Samsung Galaxy F23 5G हा हजारोंचा स्मार्टफोन खूपच कमी किमतीमध्ये दिला जात आहे. या स्मार्टफोनवर बँक ऑफर आणि इतर ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन स्वस्तात मिळत आहे.

किंमत आणि ऑफर

Samsung Galaxy F23 5G 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट स्मार्टफोनची फ्लिपकार्टवर 15,999 रुपयांना विकण्यात येत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 22,999 रुपये आहे. फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर 30 टक्के सूट दिली जात आहे.

फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर बँक ऑफर देखील दिली जात आहे. १००० हजार रुपयांची बँक ऑफर या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफर अंतर्गत 15,450 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे.

जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. पण ही एक्सचेंज ऑफर तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे. जर तुम्ही पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकला तर हा स्मार्टफोन फक्त ५४९ रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.

वैशिष्ट्ये

सॅमसंग Galaxy F23 5G या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ३ कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 50-मेगापिक्सलच्या प्राथमिक लेन्ससह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटी फीचर म्हणून या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, USB टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत.स्नॅपड्रॅगन 750G चिपसेटसह सुसज्ज हा स्मार्टफोन 6GB पर्यंत रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh पॉवरफुल बॅटरी दिली आहे.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा