काय सांगता ! SBI देत आहे ‘या’ लोकांना दरमहा 65 हजार रुपये कमवण्याची सुवर्णसंधी ; असा करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Scheme : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन नोकरी शोधात असाल किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्याची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला आता घरी बसून दरमहा तब्बल 65 हजार रुपये कमवण्याची सुवर्णसंधी देशाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI देत आहे. चला मग जाणून घेऊया तुम्ही SBI च्या मदतीने दरमहा 65 हजार रुपये कोणत्या पद्धतीने कमवू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या काही दिवसांपासून एसबीआय संपूर्ण देशात ग्राहकांना सुविधा देण्यासाठी त्यांचे एटीएम वाढवण्याचे काम करत आहे ज्याचा तुम्ही फायदे घेत दरमहा 65,000 रुपये सहज कमवू शकता.यासाठी तुम्हाला फक्त एसबीआय एटीएम फ्रँचायझी घ्यावी लागणार आहे.

SBI ATM फ्रँचायझी

तुम्ही SBI ATM ची फ्रँचायझी आरामात घेऊ शकता. एटीएमची फ्रँचायझी मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या अटींचे पालन करावे लागेल. यामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे रस्त्याच्या कडेला 100 चौरस फूट मोकळी जागा असणे आवश्यक आहे.

ही जमीन लोकसंख्येच्या परिसरात असावी, 100 मीटरच्या आत कोणतेही एटीएम नसावे. यासोबतच लिंटर छत व वीज जोडणीसह जनरेटरची सुविधा असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही SBI ATM च्या फ्रँचायझीसाठी आरामात अर्ज करू शकता. तुम्ही हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील करू शकतात.

वर्षाला एवढी कमाई होईल

देशातील मोठी बँक SBI ची फ्रँचायझी मिळवून तुम्ही दरमहा 65,000 रुपये कमवू शकता. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला एटीएम परवानगीबद्दल मेसेज किंवा ईमेलद्वारे कळवले जाईल. यानंतर तुमचे वार्षिक उत्पन्न सुमारे 8 लाख रुपये असेल.

हे पण वाचा :-  Jandhan Yojana: .. तर मोदी सरकार तुम्हालाही देणार 10 हजार रुपयांचा लाभ ; फक्त करा ‘हे’ काम