Optical Illusion : सुंदर फुलामध्ये लपला आहे कुत्रा, अनेकजण झाले अयशस्वी; ७ सेकंदात शोधून दाखवा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्रे व्हायरल होत आहेत. अशा चित्रांना इंटरनेटवर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशा चित्रामधील आव्हान सोडवणे म्हणजे निरीक्षण कौशल्याची एक प्रकारची परीक्षाच असते.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये तुम्हाला फुलांमध्ये लपलेला कुत्रा शोधायचा आहे. मात्र चित्रातील कुत्रा तुम्हाला सहजासहजी सापडणे कठीण आहे. त्यासाठी तुम्हला चित्र बारकाईने पाहावे लागेल.

अशी चित्र सोडवल्याने मेंदूचा व्यायाम होतो. तसेच निरीक्षण करण्याची क्षमताही वाढते. चित्रात लपलेल्या गोष्टी शोधण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी दिला जातो. त्यावेळेमध्ये चित्रातील गोष्ट शोधायची असते.

चित्रातील गोष्ट सहजासहजी सापडत नाही. त्यासाठी तुम्हाला एक ठिकाणी बसून शांतपणे चित्राकडे पाहावे लागेल. चित्रामध्ये जास्त फुल असल्यामुळे कुत्रा शोधणे जरा अवघड आहे.

मात्र बारकाईने पाहिले तर कुत्रा तुम्हाला नक्की सापडेल. ७ सेकंदामध्ये तुम्हाला फुलांमधील कुत्रा शोधून काढायचा आहे. या ७ सेकंदात जर तुम्ही कुत्रा शोधून काढला तर तुम्ही यशस्वी झाला असाल.

तुम्हाला चित्रातील कोडे सापडले नसेल तर तुम्ही चित्रातील एका बाजूला कुत्रा पाहू शकता. फुलांमध्ये कुत्रा हरवला आहे. चित्राच्या एका कोपऱ्यात नीट पाहिले तर तुम्हाला कुत्रा सापडेल.

ऑप्टिकल इल्युजनची ही कोडी सोडवण्यासाठी तुमचे निरीक्षण कौशल्य खूप चांगले असले पाहिजे. जर तुम्हाला अजूनही चित्रात लपलेला कुत्रा सापडला नाही तर खालील चित्रात सहज तुम्ही कुत्रा पाहू शकता.