Gk question : जर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला परीक्षेमध्ये असे काही प्रश्न विचारले जातात जे पाहून तुम्ही देखील गोंधळात पडू शकता. काही प्रश्न इतके कठीण असतात की परीक्षार्थीना घाम देखील फुटू शकतो.
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याबद्दल परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्यातील कौशल्ये आणि तुमची चाचणी घेण्यासाठी असे प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जात असतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सर्व प्रकारचा अभ्यास करणे गरजेचे असते.
जर तुम्हीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हालाही अनेक गोष्टींबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी उबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात त्यामुळे त्यातील अनेक प्रश्नांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
त्यामुळे चालू घडामोडीचा अभ्यास असणे आवश्यक आहे. चालूघडामोडी माहिती असणे हे कधीही स्पर्धात्मक अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थीला माहिती असणे फायद्याचे ठरते. आज तुम्हाला अशा काही प्रश्नाची उत्तरे सांगणार आहोत जी तुम्हालाही माहिती नसतील.
प्रश्न- ऐंशीतून आठ किती वेळा वजा करता येतील?
उत्तर; फक्त एकदाच, कारण 72 मधून पुन्हा कमी कर्वे लागतील.
प्रश्न- अशी कोणती भाषा आहे, जिचा अर्थ सारखाच आहे, उलट किंवा थेट बोलला जातो?
उत्तर: मल्याळम
प्रश्न- भारताजवळील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र कोणते आहे?
उत्तर: अग्नि 5
प्रश्न- आपण फक्त अंधारातच पाहू शकतो असे काय आहे?
उत्तर: अंधारच
प्रश्न- असे कोणते काम आहे जे माणूस त्याच्या मृत्यूनंतरच करू शकतो?
उत्तर: अवयवदान
प्रश्न- बुडताना पाहून देखील कोणी वाचवायला जात नाही असे काय आहे?
उत्तर: सूर्य
प्रश्न- जगातील सर्वात मोठा चौक कुठे आहे?
उत्तर: रेड स्क्वेअर (मॉस्को)