Adivasi Vikas Vibhag Bharti: महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 614 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 12 ऑक्टोबर 2024 पासून अर्जाची सुरुवात होणार आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
Adivasi Vikas Vibhag Bharti Details
जाहिरात क्रमांक- आस्था-पद भरती 2024 / प्र.क्र. 59 / का.2 (2) / नाशिक
पदाचे नाव आणि तपशील:
महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत “वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल / मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक, लघु टंकलेखक, अधीक्षक (पुरुष), अधीक्षक (स्त्री), गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री), ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक” इत्यादी पदांच्या पद भरतीसाठी एकूण 611 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे.
एकूण पदे: 611 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि पदांनुसार आपली शैक्षणिक पात्रता तपासावी).
वयोमर्यादा:
या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करत आहे त्यांचे वय 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात येणार आहे.)
नोकरी ठिकाण:
संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क:
या भरतीसाठी अर्ज करण्याचे शुल्क खालील प्रमाणे आहेत-
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1000/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटकातील / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक: ₹900/-
महत्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख 12 ऑक्टोबर 2024.
महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळ भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
आदिवासी विकास महामंडळ भरती 2023 जाहिरात रद्द केल्याने शुल्क परत करण्याबाबत | माहितीसाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://tribal.maharashtra.gov.in/ |