Pune Cantonment Board Bharti : कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित केल्या जात आहेत.
वरील भरती अंतर्गत “प्रशासन अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 18 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 65 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीची तारीख
या भरती साठी मुलाखतीची 18 एप्रिल 2024 आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखतीसाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, गोळीबार मैदान, या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://pune.cantt.gov.in/ ला भेट द्या.
वेतन
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 48,000/- इतका पगार मिळेल.
निवड प्रक्रिया
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रासह हजर राहा.
-सदर पदांकरिता मुलाखत 18 एप्रिल 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.