KVS Lonavala Bharti 2024 : केंद्रीय विद्यालय लोणावळा, लोणावळा येथे सध्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती संबंधित आणखी माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.
वरील भरती अंतर्गत “PGT, TGT, PRT, क्रीडा प्रशिक्षक, योग शिक्षक, संगणक अनुदेशक, काउंसलर, विशेष शिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता आपल्या अर्जासह 04 मार्च 2024 रोजी संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
वरील पदांसाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत, तर नोकरीचे लोणावळा, जि. पुणे येथे आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता 04 मार्च 2024 रोजी हजर राहायचे आहे, तरी भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट lonavala.kvs.ac.in ला भेट द्या.
निवड प्रक्रिया :-
-वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. तरी उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर आपल्या अर्जासह हजर राहायचे आहे.
-उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी शाळेत उपस्थित राहायचे आहे.
-सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या lonavala.kvs.ac.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे. मुलाखतीकरिता 04 मार्च 2024 रोजी संबंधित पत्यावर हजर राहायचे आहे.
-लक्षात घ्या मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.