Pune Bharti 2023 : पुणे आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Pune Bharti 2023 : जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, इच्छुक उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम असून, उमेदवारांनी ताबडतोब या पदांसाठी अर्ज सादर करावेत.

वरील भरती “वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, लेखापाल अधिकारी, सहाय्यक मेट्रन, नर्सिंग स्टाफ (स्त्री), नर्सिंग स्टाफ (पुरुष), पंचकर्म टेक्निशियन (स्त्री),पंचकर्म टेक्निशियन (पुरुष), योगा इन्स्ट्रक्टर, औषध निर्माण अधिकारी / वितरक, लॅब टेक्निशियन, भांडारपाल / क्लर्क, नोंदणी क्लर्क” या पदांसाठी होत असून, या भरती अंतर्गत एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा

या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, लेखापाल अधिकारी, सहाय्यक मेट्रन, नर्सिंग स्टाफ (स्त्री), नर्सिंग स्टाफ (पुरुष), पंचकर्म टेक्निशियन (स्त्री),पंचकर्म टेक्निशियन (पुरुष), योगा इन्स्ट्रक्टर, औषध निर्माण अधिकारी / वितरक, लॅब टेक्निशियन, भांडारपाल / क्लर्क, नोंदणी क्लर्क पदांच्या जागा भरल्या जाणार असून या भरती अंतर्गत 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत असून, पुण्यातील उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

वयोमर्यादा

अराखीव प्रवर्गासाठी ३८ वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

अर्ज शुल्क

पदांनुसार अर्ज शुल्क आकारले जातील.

अर्ज पद्धती

वरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, पुणे. येथे पोस्टाने किंवा स्वतः हजर राहून अर्ज सादर करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.zppune.org या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन (प्रत्यक्ष) पद्धतीने करायचा आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-अर्जावर एकदम वरच्या बाजूस डिमांड ड्राफ्ट जोडावा. डिमांड ड्राफ्टच्या नावामध्ये ‘चूक आढळल्यास अथवा खराब असल्यास संबधित उमेदवाराचा अर्ज पद भरतीच्या पुढील प्रक्रिये करिता ग्राह्य धरला जाणार नाही.
-अर्जाची छाननी करुन उमेदवारांची पात्र/अपात्र यादी इ. बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी पुणे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटर www.zppune.org प्रसिध्द करण्यात येईल.
-वरील पदांकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे.
-भरती संबंधित अधिक माहितीसाठी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.