PGCIL RECRUITMENT 2024: पॉवर रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ” ट्रेनी इंजिनियर (इलेक्ट्रिकल), ट्रेनी सुपरवायझर (इलेक्ट्रिकल)” या पदाच्या भरतीसाठी एकूण 117 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
PGCIL RECRUITMENT 2024 Details
जाहिरात क्रमांक: CC/08/2024 आणि CC/09/2024
पदाचे नाव आणि तपशील:
जाहिरात क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
CC/08/2024 | ट्रेनी इंजिनियर (इलेक्ट्रिकल) | 47 |
CC/09/2024 | ट्रेनी सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) | 70 |
एकूण रिक्त जागा | 117 |
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता:
पद क्र.01:
- 60 टक्के गुणांसह B.E. / B.Tech / B.SC Engineering (electrical / electrical (power) / electrical and electronics / power systems engineering / Power engineering)
पद क्र.02:
- 70 टक्के गुणांसह डिप्लोमा (electrical / electrical (power) / electrical and electronics / power systems engineering / Power engineering )
शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलड करावी.
वयोमर्यादा:
या भरतीसाठी अर्जदार उमेदवाराचे वय 06 नोव्हेंबर 2024 रोजी,
- पद क्र.01: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.02: 18 ते 27 वर्षे
- [ SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट, OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट]
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज शुल्क:
- पद क्र.01: General / OBC / EWS: ₹500/- [SC,ST, PWD, ExSM: फी नाही]
- पद क्र.02: General / OBC / EWS: ₹300/- [SC,ST, PWD, ExSM: फी नाही]
महत्वाची तारीख:
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवाराने आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्वाची सूचना:
- पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी.
- अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा तसेच अर्ज करण्यापूर्वी आपली शैक्षणिक पात्रता एकदा नक्की तपासावी.
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे.
- या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात | पद क्र.01 जाहिरात: येथे क्लिक करा पद क्र.02 जाहिरात: येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.powergrid.in/ |